
मराठी भाषेतील सर्वात सोप्या पद्धतीने फायनान्सचे ज्ञान देणारे प्लॅटफॉर्म | आम्ही एफबी, एक्स, युट्यूब, थ्रेड्स, व्हॉट्सॲप व वेबसाईटवर उपलब्ध आहोत.
Pune, Maharashtra, India
@paisapaniofficial
मराठी भाषेतील सर्वात सोप्या पद्धतीने फायनान्सचे ज्ञान देणारे प्लॅटफॉर्म | आम्ही एफबी, एक्स, युट्यूब, थ्रेड्स, व्हॉट्सॲप व वेबसाईटवर उपलब्ध आहोत.
@PaisaPani
Paisa Pani, पैसापाणी मराठी भाषेत अतिशय सोप्या पद्धतीने अर्थशास्त्रातील किचकट गोष्टी शिकवते. यामध्ये पर्सनल फायनान्स, शेअर मार्केट, एसआयपी, इन्शुरन्स यांसारख्या गोष्टींवर सखोल अभ्यास करुन व्हिडीओ बनवले जातात. पैसापाणीवर विविध क्षेत्रातील तज्ञांच्या, ट्रेडर्सच्या व इन्व्हेस्टरच्या मुलाखतीही प्रसिद्ध केल्या जातात. पैसापाणी वेबसाईट, युट्यूब, टेलीग्राम, फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स (ट्विटर) व व्हॉट्सॲपवर नियमीतपणे फायनान्स विषयाच्या अपडेट देत असते. मराठी जणांना अर्थसाक्षर करण्याचं काम पैसापाणीच्या माध्यमातून केले जात आहे. पैसापाणीचे सर्व प्लॅटफॉर्म्स नक्की चेक करा.






With the Qoruz Fake Follower Checker, you can make informed decisions about your influencer marketing partnerships. No more guesswork, no more wasted resources. Just genuine connections that drive real results for your brand.
K-2/5 First Floor DLF Phase-II Block K, Gurgaon, Gurugram - 122002, Haryana, India
CIN: U74140HR2015PTC054664
To report a grievance, please contact us at hi@terareach.com
© 2026 Qoruz, inc. All rights reserved.